काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, भाजप आणि आरएसएसने प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे आणि आता ते भाजप, आरएसएस आणि भारतीय राज्याविरुद्ध लढत आहेत. प्राप्त माहितीनुसार, गुवाहाटीतील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये राहुल गांधी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
...