सर्वांच्या नजरा पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागल्या आहेत. नुकतेच केंद्र सरकारने अचानक संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सर्व विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. हे सत्र 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर म्हणजेच पूर्ण चार दिवस चालणार आहे. अधिवेशनात अनेक विधेयके मांडली जाणार आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे वन नेशन वन इलेक्शन आणि महिला आरक्षण विधेयक.
...