india

⚡राजस्थानच्या करौली येथे बस आणि कारची धडक; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी

By Bhakti Aghav

राजस्थानमधील करौली जिल्ह्यात (Karauli District) खासगी बस आणि कारमध्ये जोरदार धडक (Car-Bus Collision) झाली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर बसमधील 15 प्रवासीही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

...

Read Full Story