राष्ट्रीय

⚡ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड 103 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

By Vrushal Karmarkar

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) द्वारे डेटा एंट्री ऑपरेटरसह अनेक पदांवर (Posts) भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या रिक्त पदानुसार एकूण 103 पदांची भरती (Recruitment) केली जाईल.

...

Read Full Story