⚡प्रियकराने रेल्वे स्टेशनवर गर्लफ्रेंडचा गळा चिरून केला खून; आझमगडमधील घटना
By Bhakti Aghav
तरुणाने प्रेयसीवर तिला आपल्या घरी नेण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, ज्यावर त्याच्या नातेवाईकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत तरुणाने प्रेयसीवर चाकूने अनेक वार केले.