राष्ट्रीय

⚡ इंडिगोच्या विमानात आढळली बॉम्ब असल्याची चिठ्ठी, शोध मोहिम सुरू

By Jyoti Kadam

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. सध्या तेथे शोध मोहिम राबवली जात आहे. विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

...

Read Full Story