india

⚡लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केला जाहीरनामा; पक्षाने महिला, तरुण आणि गरीबांना दिली 'ही' आश्वासने

By Bhakti Aghav

संकल्प पत्र जारी केल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, आम्ही परिणाम आणण्यासाठी काम करतो. आमचा फोकस गुंतवणुकीपासून नोकऱ्यांपर्यंत आहे. मोफत रेशन योजना सुरूच राहणार आहे. गरिबांना पोषक आहार देण्याची सरकारची योजना आहे.

...

Read Full Story