india

⚡भाजपने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; Parvesh Verma अरविंद केजरीवाल विरोधात लढणार

By Bhakti Aghav

कालकाजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी (CM Atishi) यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे, तर नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार परवेश वर्मा (Parvesh Verma) यांना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात तिकीट दिलं आहे.

...

Read Full Story