india

⚡रांचीमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा, कोंबड्या आणि अंडी विक्रीवर बंदी

By Shreya Varke

रांचीमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. 6 फेब्रुवारी रोजी, बिरसा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या नमुन्यांमध्ये H5N1 AVN इन्फ्लूएंझा असल्याचे समोर आले असून त्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. यानंतर केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

...

Read Full Story