झारखंडमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरला असून राज्याची राजधानी रांचीमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे आतापर्यंत चार हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. रांची येथील सरकारी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर झारखंड सरकारने अलर्ट जारी केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
...