बिलासपूर, छत्तीसगडमध्ये, एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आजीवर गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर त्याने पुष्पा चित्रपटातील डायलॉग देखील म्हंटला आहे.डायलॉग म्हणतांना तो म्हणाला की, 'फ्लावर नहीं फायर हूं मैं. ही घटना बिलासपूरच्या सिपत पोलीस स्टेशन अंतर्गत मटियारी ग्रामपंचायतीत घडली आहे. जिथे, एका कुटुंबात आणि त्याच्या मामाच्या कुटुंबातील वादामुळे, पुष्पाचा डायलॉग म्हणतांना, त्याने त्याच्या 37 वर्षीय आजोबांच्या बंदुकीने आजीला गोळ्या घातल्या.
...