यूपीच्या बिजनौर जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या सैनिक प्रियकराशी लग्न करण्यासाठी चाकू घेऊन पोलीस स्टेशन गाठले होते. हे प्रकरण धामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजलने पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी दिली की, जर तिचे कॉन्स्टेबल जेके सिंगसोबत लग्न झाले नाही तर ती तिथेच आत्महत्या करेल.
...