india

⚡कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचा विद्यार्थी झाला सायबर गुन्हेगार, पोलिसांनी कारवाई करून केली अटक

By Shreya Varke

बिहारमध्ये सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील छटौनी पोलीस स्टेशन परिसरातील संगणक विज्ञान अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला सायबर फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

...

Read Full Story