राष्ट्रीय

⚡जीएसटी परिषदेत पेट्रोल-डिझेलबाबत मोठा निर्णय

By Vrushal Karmarkar

पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) अद्याप जीएसटीच्या (GST) कक्षेत येणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची (GST Council) एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ज्यात पेट्रोलियम उत्पादने (Petroleum products) जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या कल्पनेवर चर्चा झाली.

...

Read Full Story