दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता बिभव कुमार तीस हजारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. आम आदमी पार्टी (AAP) च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी अलीकडेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता.
...