⚡मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका; दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन
By Bhakti Aghav
सीबीआय प्रकरणात अटक बेकायदेशीर ठरवणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. उच्च न्यायालयाने जामिनासाठी खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.