केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केलेल्या 'भारतपोल पोर्टल'चे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी अमित शहा सीबीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक प्रदान करणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केलेल्या या 'भारतपोल पोर्टल'चा उद्देश आंतरराष्ट्रीय पोलिसांकडून सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना मदत करणे हा आहे.
...