india

⚡मध्य प्रदेशातील शिवपुरीत जेसीबीच्या धडकेत नागाचा मृत्यू, मृतदेहाजवळ बसुन रहिली नगिन

By Shreya Varke

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे नागाचा मृत्यू झाला तेव्हा नगिन तासनतास त्याच्या मृतदेहाजवळ बसून होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील नरवर भागातील छित्री गावात साफसफाई करताना जेसीबीच्या धडकेत एका सापाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, तिचा साथीदार नाग गंभीर जखमी झाला.

...

Read Full Story