⚡BASF द्वारे ‘वाह रे किसान' मोहिम सुरू; सर्वश्रेष्ठ काम करणार्या 5 असामान्य शेतकर्यांचा करण्यात येणार गौरव
By टीम लेटेस्टली
या मोहिमेअंतर्गत आसपासचा समाज व भारतातील कृषिक्षेत्रात परिवर्तन घडविणार्या 5 शेतकर्यांवर प्रकाश टाकला जाणार आहे. हा कार्यक्रम बीएएसएफच्या खास यूट्यूब आणि फेसबूक चॅनल्सवर प्रसारण करण्यात येणार आहे.