india

⚡जूनमध्ये किती दिवस राहणार बँक बंद, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

By Shreya Varke

मे महिन्याला अवघे काही दिवस उरले आहेत. जून 2024 लवकरच सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विशिष्ट राज्यावर अवलंबून काही प्रादेशिक सुट्ट्यांसह सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बँका बंद राहतील. प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकारे ठरवतात. जूनची पहिली सुट्टी 15 मे 2024 रोजी राजा संक्रांतीची असेल.

...

Read Full Story