⚡बालासोर रेल्वे अपघाताच्या FIR मध्ये गुन्हेगारी निष्काळजीपणाचा आरोप; CBI आजपासून करणार तपास
By Bhakti Aghav
आयपीसी आणि रेल्वे कायद्याच्या कलमांतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये कोणाचेही नाव नाही. दरम्यान, सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) अपघाताची चौकशी सुरू केली आहे.