उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेल्या गोंधळाचे रूपांतर आता हिंसाचारात झाले आहे. सोमवारी सकाळपासून शहरातील विविध भागात जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या. अनेक दुकाने, घरे आणि वाहनांना आग लागली आहे. याशिवाय बाईक शोरूम आणि खासगी हॉस्पिटललाही आग लागली आहे.
...