आम आदमी पार्टी (AAP) अरविंद केजरीवाल यांच्या जागी दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर अतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. घोषणेनुसार, दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सरकारमधील मंत्री आतिशी यांच्या नावावर एकमत झाले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सौरभ भारद्वाजसह अनेकांची नावे होती. मात्र आपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
...