राष्ट्रीय

⚡भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल

By Nitin Kurhe

डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांनी सिंगापूर स्थित बँक ज्युलियस बेअर अँड कंपनीचे जागतिक मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम केले आहे. डॉ व्ही अनंत नागेश्वरन ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2019 पर्यंत IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आहेत. त्यानंतर 2021 पर्यंत त्यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे पार्ट-टाईम सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

...

Read Full Story