india

⚡दिल्ली निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले भाजप मुख्यालयात; कार्यकर्त्यांचे मानले आभार

By Bhakti Aghav

दिल्लीने आपल्याला खुल्या मनाने प्रेम दिले आहे. मी पुन्हा एकदा दिल्लीच्या लोकांना आश्वासन देतो की तुमच्या या प्रेमाची परतफेड आम्ही विकासाच्या रूपात दीडपट करू. आजचा विजय ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

...

Read Full Story