india

⚡४ लाखांची सोन्याची चैन गणपती सोबत झाली विर्सजित, धक्कादायक घटनेमुळे बेंगळूरू हादरले

By Pooja Chavan

देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह जोरदार साजरा केला जात आहे. गणपती बाप्पाचे आगमन होऊन पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन देखील झाले आहे. पाच दिवसाच्या सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.

...

Read Full Story