राष्ट्रीय

⚡महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा शिरकाव

By Vrushal Karmarkar

राजस्थानमध्येही (Rajasthan) कोरोनाच्या नवीन प्रकाराने दस्तक दिली आहे. ओमिक्रॉनला (Omicron) एकाच वेळी 9 केसेस मिळाल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरच्या (Jaipur) आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांमध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळून आला आहे. हे लोक नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

...

Read Full Story