राष्ट्रीय

⚡Honeymoon ला गेल्यावर महिलेला समजले नवऱ्याचे गुपित; धक्कादायक सत्य कळल्यावर पत्नीने गाठले पोलिस स्टेशन

By Bhakti Aghav

महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीला अनेक गंभीर आजार आहेत, जे लग्नापूर्वी तिला सांगितले नव्हते. इतकंच नाही तर नवरा नपुंसक असल्याचंही महिलेला हनिमूनला गेल्यावर समजलं. त्यानंतर या महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठलं.

...

Read Full Story