राष्ट्रीय

⚡Amul आणि Mother Dairy नंतर 'या' ब्रँडचे दूध महागले; आजपासून दरात वाढ

By Bhakti Aghav

मिल्कफेडने जारी केलेल्या निवेदनात एका अधिकाऱ्याने सांगितले की, 19 ऑगस्टपासून दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढतील. यापूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे.

...

Read Full Story