⚡अभिनेत्रीचा अपमान केल्याबद्दल तीन आयपीएस अधिकारी निलंबित
By Pooja Chavan
मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी हीचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकराने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अभिनेत्री कादंबरीने तिच्यावर छळ झाल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर सरकारने कायदेशी चौकशी केली होती.