राष्ट्रीय

⚡हळदीच्या कार्यक्रमात दोन बहिंनीवर उडवले अॅसिड

By Vrushal Karmarkar

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

...

Read Full Story