india

⚡बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

By Pooja Chavan

हैद्राबाद येथील माधापूर परिसरात एक भीषण अपघात घडला. या अपघातात २५ वर्षीय तरुणीने जीव गमावला आहे. शनिवारी सरकारी आरटीसी बसने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला धडक दिली. या धडकेत तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

...

Read Full Story