⚡मद्यधुंद ड्रायव्हरने चुकीचा मार्ग घेतल्याने बेंगळुरूतील महिलेने मारली चालत्या ऑटोतून उडी, काय आहे नेमकी प्रकरण? वाचा
By Bhakti Aghav
महिलेने अधिकृतपणे या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली नाही. मात्र, तिचा पती अझहर खान याने बेंगळुरू शहर पोलिसांना टॅग करून घटनेची माहिती दिली. घटनेच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा दावा महिलेच्या पतीने केला आहे.