⚡मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने सात जणांचा मृत्यू, बिहार येथील घटना
By Pooja Chavan
बिहार येथील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदमपूर येथील बाबा सिध्दनाथ मंदिरात सोमवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अद्याप सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण नऊ जण जखमी झाले आहे.