india

⚡शाळेची तासिका बाथरुममध्ये सुरु असताना विद्यार्थिंनीने बाळाला दिला जन्म

By Pooja Chavan

आंध्र प्रदेशातील कोटापटनम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने शाळेत एका बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

Read Full Story