राष्ट्रीय

⚡Delhi: दिल्लीत नवऱ्याकडून पत्नीची हत्या

By Ashwjeet Jagtap

दिल्ली (Delhi) येथील एका 45 वर्षीय व्यक्तीने पत्नीची हत्या (Murder) करून पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना मंगोलपुरी (Mangolpuri) परिसरात शनिवारी (31 जुलै) सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

...

Read Full Story