By Pooja Chavan
अरुणाचल प्रदेशआतील लोअर सियांग जिल्ह्यात रुळ ओलांडताना एका कारला रेल्वेची धडक लागली. या धडकेत ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आणखी एक जण जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.५० च्या सुमारास घडली.
...