राष्ट्रीय

⚡राजस्थानमध्ये ट्रकच्या धडकेत लागली कारला आग; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

By टीम लेटेस्टली

अपघाताचे साक्षीदार रामनिवास सैनी यांनी सांगितले की, प्रवासी मदतीसाठी ओरडत होते पण आगीमुळे त्यांना मदत करता आली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र आग आटोक्यात येईपर्यंत कुटुंबीयांचा मृत्यू झाला होता.

...

Read Full Story