⚡तामिळनाडूमधील बेकरीने ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी बनवला रतन टाटा आणि त्यांच्या कुत्र्याचा 7 फूट उंच केक
By Bhakti Aghav
बेकरीने ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन (New Year Celebrations) चा एक भाग म्हणून हा केक तयार केला आहे. केकचा आकार आणि डिझाईन दोन्ही खास असून ते बेकरीचे वैशिष्ट्य बनले आहे.