राष्ट्रीय

⚡दिल्लीत 32 वर्षीय व्यावसायिकाची दुकानात गोळ्या झाडून हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

By टीम लेटेस्टली

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गुरुवारी सोशल मीडियावर समोर आले आणि सध्या ते व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुकानात घुसून सूरजच्या दिशेने चार गोळ्या झाडताना दिसत आहे. हा व्यक्ती स्कूटरवरून घटनास्थळी आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

...

Read Full Story