राष्ट्रीय

⚡राजस्थानच्या एका हॉटेलमध्ये स्वच्छता कामाच्या बहाण्याने बोलवून 25 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार

By Vrushal Karmarkar

राजस्थानमधून (Rajasthan) 25 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार (Gangrape) केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान पीडित महिलेने शुक्रवारी तक्रार दाखल केली की गुरुवारी संध्याकाळी उशिरा किमान पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिच्यावर राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील (Bhilwara district) एका खासगी हॉटेलमध्ये बलात्कार करण्यात आला आहे.

...

Read Full Story