केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. जुलै-सप्टेंबरमधील महागाई भत्त्यात (डीए वाढ) होण्याची वाट पाहत असलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. वृत्तानुसार, नरेंद्र मोदी सरकार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढील महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. या वर्षी मार्चमध्ये, सरकारने 4 टक्के डीए वाढीची घोषणा केली होती,
...