राष्ट्रीय

⚡Punjab Borewell Accident: होशियारपूरमध्ये 6 वर्षाचा चिमुरडा पडला बोअरवेलमध्ये; NDRF च्या टीमला मदतकार्यासाठी पाचारण

By Bhakti Aghav

मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यानंतर एनडीआरएफच्या टीमला (NDRF Team) तातडीने पाचारण करण्यात आले आहे. सध्या मुलांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

Read Full Story