राष्ट्रीय

⚡कुनो नॅशनल पार्कमध्ये दोन महिन्यांत 6 चित्त्यांचा मृत्यू; उष्णतेचा किंवा पोषणाचा अभाव, काय आहे कारण? जाणून घ्या

By टीम लेटेस्टली

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) मध्ये गुरुवारी आणखी दोन शावकांचा मृत्यू (Cheetahs Die) झाला. यापूर्वी कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका पिल्लाचा मृत्यू झाला होता. दुसर्‍या पिल्लाची प्रकृती चिंताजनक असून त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ही सर्व पिल्ले मादी चित्ता 'ज्वाला'ची मुलं आहेत. या तीन शावकांच्या मृत्यूसह आफ्रिकन देशातून भारतात आलेल्या एकूण 6 चित्त्यांचा गेल्या 2 महिन्यांत मृत्यू झाला आहे.

...

Read Full Story