राष्ट्रीय

⚡दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा 5 वा रुग्ण; भारतातील एकूण रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली

By Bhakti Aghav

मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियन मुलीला मंकीपॉक्सची पुष्टी झाल्यानंतर लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीला सौम्य ताप, तोंडात फोड आणि अंगावर लाल पुरळ आले आहेत.

...

Read Full Story