राष्ट्रीय

⚡यूपीमध्ये अनोखळी व्यक्तीशी बोलल्याबद्दल 35 वर्षीय महिलेला सासरच्या लोकांकडून झाडाला बांधून मारहाण

By Vrushal Karmarkar

एका अनोळखी व्यक्तीशी बोलल्याबद्दल 35 वर्षीय महिलेला कथितरीत्या झाडाला बांधून तिच्या सासरच्यांनी मारहाण (Beating) केली. ही घटना 17 सप्टेंबर रोजी रामपूरमधील (Rampur) बिलासपूर पोलीस स्टेशन (Bilaspur Police Station) अंतर्गत घडली होती. परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

...

Read Full Story