राष्ट्रीय

⚡कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत 300 हून अधिक पत्रकारांचा मृत्यू

By Bhakti Aghav

अहवालानुसार, दुसऱ्या लाटेत 41 ते 50 वर्षे वयोगटातील पत्रकार कोरोनाचा सर्वाधिक बळी ठरले. एकूण मृत्यूंपैकी त्यांची संख्या जवळपास 31 टक्के आहे. कोरोना संसर्गामुळे मरण पावलेले सुमारे 55 टक्के पत्रकार प्रिंट मीडियामधील, 25 टक्के टीव्ही व डिजिटल माध्यमातील आणि 19 टक्के स्वतंत्र पत्रकारितेतील होते.

...

Read Full Story