गरियाबंद जिल्ह्यात (Gariaband District) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत (Encounter) सोमवारी दोन महिला नक्षलवादी ठार झाले. तथापी, सीआरपीएफच्या एलिट कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शनचा एक जवान जखमी झाला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
...