india

⚡तेलंगणामध्ये सरकारी शाळेतील मध्यान्न भोजन खाल्ल्याने 17 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

By Bhakti Aghav

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विचारपूस करून त्यांची काळजी घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले असून अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे.

...

Read Full Story