राष्ट्रीय

⚡हिमाचलमधील कुल्लूमध्ये 200 मीटर खोल दरीत कोसळली बस; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू

By Bhakti Aghav

सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कुल्लू जिल्ह्यातील निओली-शंशेर रस्त्यावर खासगी बसचे नियंत्रण सुटले आणि सैंज व्हॅलीच्या जंगल परिसरात 200 मीटर खोल दरीत बस कोसळली.

...

Read Full Story